काय लिहायचे.......आणि कुणाबद्दल............आपल्याच कथा आपल्यालाच ऐकवयाच्या आणि काय.......भूतकाल मागे सोडून आपण किती दुरवर आलो आहोत...हे समजत का? अरे आपण कितीही म्हटले तरी आता नहीं मागे फिरू शकत........आता फ़क्त पुढे काय honar याचाच विचार karayac
नसतेस घरी तू जेव्हाजीव तूटका तूटका
विरती धागेसंसार फ़ाटका होतो॥
नभ फ़ाटून वीज पडावीकल्लोळ तस ओढवतोही
धरा दिशाहीन होतेअन चंद्र पोरका
होतोयेतात उन्हे दाराशीहिरमुसूनी जाती
मागेखिडकीशी धबकून वारातव गंधावाचून
मिठीत विरघळणार्यामज स्मरती लाघव
वेळाश्वासावीन ह्रुदय अडावेमी तसाच अगतीक
होतोतु सांग सखे मज कायमी सांगू ह्या
घरदारासमईचा जीव
उदासमाझ्यासह मिण मिण मिटतोन अजूनी झालो
मोठान स्वतंत्र अजूनी झालोतुजवाचुन उमगत
जातेतुजवाचुन जन्मच अडतो